Maharashtra Police Recruitment 2018
महाराष्ट्र राज्य पोलीस मध्ये पोलीस शिपाई पदांची भरती.महाराष्ट्र राज्य पोलीस विभागने प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पोलीस शिपाई पदाच्या च्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अंतिम तारीख : दि. २८ फेब्रुवारी २०१८ (ऑनलाईन )
- ऑनलाईन शुल्क भरण्याची शेवटची तारीख :दि. २८ फेब्रुवारी २०१८ (ऑनलाईन )
- स्टेट बँकेत शुल्क भरण्याची शेवटची तारीख:दि. ०३ मार्च २०१८ (बँकेच्या वेळेनुसार)
- पद : पोलीस शिपाई
- शैक्षणिक अर्हता : १२ वी उत्तीर्ण
- परीक्षा शुल्क :
- खुला प्रवर्ग: रु.३७५ /-
- मागास प्रवर्ग: रु.२२५/-
- माजी सैनिक: रु.१००/-
- शारीरिक पात्रता :
- वयोमर्यादा : १८ ते २८ वर्षे (अज / अजा : ०५ वर्ष सूट, ईमाव : ०३ वर्ष सूट व अपंग १० वर्ष सूट)
सूचना: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती विषयी अधिक माहिती लवकरच मिळेल .
- Online application Last dates : 28st February 2018
- Post Name: Police Constable
- Qualifications :12th Pass
- Physical Qualification:
165 cm
|
||
- Application fee:
- Open Category: Rs 375 / –
- Reserved Category: Rs 225 / –
- Ex-serviceman: Rs 100 / –
- Age:18 to 28 yr
- Age Relaxation: SC/ST: 05 years Relaxation, OBC: 03 years Relaxation
- Online Advertisement :View
- Apply Now:




I want really to tell you thanks for this most helpful information.
ReplyDeleteOnline Sarkari Naukri India